Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सोनम वांगचूक हे ‘फुंगसूक वांगडू’ नाहीत : आमिर खान
    • धान, कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी प्रशिक्षण
    • ‘मार्क इकॉनॉमी’ ते ‘मस्क इकॉनॉमी’
    • वांगचुक यांच्या आंदोलनाने देशाला काय विचारायला भाग पाडले?
    • तब्बल २३.७४ लाखांच्या घरफोडीचा पर्दाफाश
    • कार्यकर्त्यांच्या पाठबळावरच पक्षाचे अस्तित्व!
    • राज्यातील ‘एसआयआर’ला ‘इतक्या’ दिवसांची मुदतवाढ
    • बापरे! भरधाव ट्रेनने शाळेच्या व्हॅनला उडवले
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»नवीन महाविद्यालय , वाढीव तुकड्या प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवा – प्रा.पाटील
    ताज्या बातम्या

    नवीन महाविद्यालय , वाढीव तुकड्या प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवा – प्रा.पाटील

    By April 1, 2020No Comments8 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
    धरणगाव, प्रतिनिधी – महाराष्ट्र विद्यापीठ layda-२०१६ कलम१०९ (४) अन्वये दरवर्षी नवीन महाविद्यालय, नवीन विषय, वाढीव तुकड्या, नवीन विद्याशाखा व सटेलाईट सेंटर सुरू करण्यासाठीचे विविध संस्थांचे प्रस्ताव मागविले जातात. हे प्रस्ताव प्रत्येक विद्यापीठाने अधिष्ठाता मंडळाकडून शिफारस करून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषेदेच्या  मान्यतेने दि.१ एप्रिल च्या अगोदर शासनाकडे मान्यतेसाठी पाठवायचे असतात व शासन दरवर्षी दि.१५ जूनच्या आधी या प्रस्तावांना मान्यता देते असे प्रस्ताव विद्यापीठाकडे दाखल करण्यात आले असले तरी यावर्षी “कोरोना” मुळे विद्यापीठ प्रशासनही लॉकडाऊन असल्यामुळे या प्रस्तावांची पुढील प्रक्रिया मुदतीत होवू शकणार नाही , त्यामुळे यावर्षी हे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी , त्यासाठी विशेष अधिसूचना काढावी अशी मागणी ईमेल द्वारा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रा.डी.आर.पाटील यांनी केली आहे.
    ही मुदत वाढवून दिली तरच महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांना पुढील शैक्षणिक वर्षात नवीन अभ्यासक्रम , नवीन विषय सुरू करता येतील असेही कबचौ उमविचे राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा.दिलीप रामू पाटील यांनी मेलमध्ये स्पष्ट केले आहे.
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026

    11 पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif