Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»आरोग्य»नवरात्रीमध्ये ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश !
    आरोग्य

    नवरात्रीमध्ये ‘या’ पदार्थांचा आहारात करा समावेश !

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 8, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवरात्री विशेष | नवरात्रीच्या या उत्सवाला अखेर सुरुवात झाली. या नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात अनेक लोकं उपवास करतात. अशातच अनेकांना उपवसाचे हेल्दि आणि निरोगी आहार तसेच दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी काही पर्याय शोधत असतात. यावेळी पोषणतज्ज्ञ सिमरन खोसला यांनी काही उपवासाची पदार्थ सांगितली आहे. जाणून घेऊयात.

    कुट्टू आटा : कुट्टू आटा उच्च फायबरने भरलेले असते. जे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. अधिक फायबर असल्याने उपवासाच्या दरम्यान तुम्ही कुट्टू अट्ट्याचे पदार्थ बनवून खाल्लात तर तुम्हाला जास्त भूक लागणारा नाही. तसेच तुमचं पोट भरलेले राहील. तसेच कुट्टू आटा ऐवजी तुम्ही राजगिर्‍याचे पीठ, सिंघड्याचे पीठ, देखील वापरू शकता.

    साबुदाणा : उपवासाच्या दिवसात साबुदाणा खिचडी प्रत्येकाच्या घरी सगळ्यात फेमस पदार्थ असतो . साबुदाणा हा पचण्यास हलका असून यातील कार्बोहायड्रेट्स शरीरातील चयापचय पातळी संतुलित करते आणि ग्लूकोजच्या स्वरूपात शरीरात ऊर्जा निर्माण करतात.

    मखाना : मखाना (फॉक्सनट) हे एक अतिशय लोकप्रिय उपवासात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. हे अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे आणि याच्या सेवनाने पांढरे केस, सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्व रोखून वृद्धत्वविरोधी तुमच्या शरीरात कार्य करते.

    सुका मेवा ( ड्राय फ्रूट) : बदाम, पिस्ता, काजू, आणि किश्मिश (मनुका) या सुका मेव्याचे उपवसाच्या दरम्यान तुम्ही आहारात समावेश करावा. कारण याने तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून ठेण्यास मदत होते.

    फळे आणि भाज्या : बटाटा, भोपळा, केळी, अरबी, यम, रताळे, लिंबू, मध, काकडी, कच्ची केळी, टोमॅटो, गाजर, पपई, आणि पालक हे पदार्थ नवरात्रीच्या दरम्यान सामान्यतः खाल्ल्या जातात.

    दुग्ध उत्पादने : दुग्धजन्य पदार्थ आपण एखाद्या शुभ प्रसंगी आहारात समावेश करतो. तसेच उपवासाच्या दरम्यान तुम्ही दूध, दही, पनीर, लोणी, तूप, खवा आणि कंडेन्स्ड मिल्क या पदार्थांचा आहारात वापर करू शकता.

    घरी उपवासाचे पदार्था बनवताना अनेकदा विचारात पडतो की नेमकी कोणते मसाले पदार्थांमध्ये टाकू शकतो. तर यावेळी तुम्ही काळी मिरी पावडर, हिरवी वेलची, लवंगा, दालचिनी, अजवेन, कोकम, चिंच आणि जायफळ वापरू शकता.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026

    तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता थेट दारू विक्रेत्यांकडे

    October 5, 2026

    ‘स्टारचे काम प्रकाश पसरवणे असते, अंधार करणे नाही!’

    September 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif