नलीनी कुलकर्णी ताज्या बातम्या By On Apr 24, 2019 0 Share जळगाव – न्यू लक्ष्मीनगर येथील रहिवासी नलीनी काशिनाथ कुलकर्णी (76) लंदबीम 23 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. त्या जिल्हा रुग्णालयातील कक्ष सेवक किशोर कुलकर्णी यांच्या आई होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail