नर्मदाबाई लालचंद शेलार

0

चाळीसगाव – बजाज पार्क शांतीनगर पवारवाडी चाळीसगाव येथील रहिवासी नर्मदाबाई लालचंद शेलार 79 यांचे आज दि 20 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दि 20 रोजी सायंकाळी 5 वाजता बजाज पार्क शांतीनगर पवारवाडी चाळीसगाव येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात 2 भाचे, भाची, सुना, नातवंडे असा परिवार आहे, नितीन शेलार – प्रज्ञासूर्य सेवाभावी प्रतिष्ठान अध्यक्ष, सचिन शेलार यांच्या त्या आत्या होत.

Leave A Reply

Your email address will not be published.