Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»नगरपंचायतीच्या सावळ्या गोंधळाने व्यापारी वर्गात संताप
    जळगाव

    नगरपंचायतीच्या सावळ्या गोंधळाने व्यापारी वर्गात संताप

    By June 20, 2020No Comments226 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुक्ताईनगर : सद्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने उपाय योजना म्हणून मुक्ताईनगरात सकाळी 9 ते दुपारच्या 2 वाजेपर्यंत रविवार ते शुक्रवार विविध व्यवसायांना मुभा दिली आहे व आठवड्यातून एक शनिवारी कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्याचे ठरलेले आहे.

    मात्र दि 19 जून रोजी शुक्रवारी नगरपंचायतीने दिवसभरात एक दवंडी पिटविली व त्यात शनिवारचा जनता कर्फ्यु न करता तो रविवारी पाळावा असे आवाहन केले .यामुळे अचानक आलेल्या निर्णयाने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला.व याचे पडसाद सोशल मीडियात उमटू लागले . मात्र पालिकेतर्फे सायं 6 वाजेनंतर आणखी एक दवंडी देण्यात आली त्यात शनिवारी जनता कर्फ्यु पाळावा रविवारी व्यवसाय सुरू राहतील असा msg दवंडी देणारे प्रदीप सोनार यांनी सोशल मीडियात फिरवल्याने व्यापारी वर्गात आणखी संभ्रम निर्माण झाला . व व्यापाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाद्वारा सुरू असलेल्या सावळ्या गोंधळाची वेशीवर लक्तरे टांगली . तसेच व्यापाऱ्यांची चालवलेली थट्टा थांबवा असा इशारा देखील व्यापाऱ्यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे . याबाबत व्यापाऱ्यांच्या वतीने सचिन जैन यांनी  लेखी निवेदन दिले आहे .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif