नंदुरबार शहरात कोरोना पोझीटीव्ह रुग्ण

0

नंदुरबार । विशेष प्रतिनिधी

शहरात कोरोना पोझीटीव्ह रुग्ण आढळून आला आहे. यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.
कोरोना पाॅझेटिव्ह रूग्ण आढळल्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या गोष्टीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दुजोरा दिला असून उद्या दि,18 पासून तीन दिवस नंदुरबार शंभर टक्के बंद राहणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेऊन घरा बाहेर न पडण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.