अमळनेर (प्रतिनिधी):-नंदगाव येथे जि.प.प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्यांचे लोकार्पण आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सदर सोहळा व शाळेच्या वाॅल कंपाऊण्ड भूमिपूजन सोहळा प्रसंगी आमदार अनिल भाईदास पाटील, जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील, पं.स.सदस्य प्रविण पाटील, निवृत्ती बागुल, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील, कामगार नेते एल.टी पाटील, बाजार समिती माजी संचालक जे.के.पाटील, अंतुर्ली-रंजाणेच्या सरपंच शितल सचिन पाटील, नंदगावचे माजी सरपंच पृथ्वीराज पाटील सुधाकर काशिनाथ पाटील सरपंच पती, उपसरपंच सदाशिव बडगुजर, रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रविण पाटील, पृथ्वीराज रतन पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष खुशाल पाटील, माजी सरपंच भास्कर बडगुजर, शालेय समिती अध्यक्ष शरद पाटील, धनराज पाटील, वसंत सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य सुपडू सोनवणे, उत्तम पाटील, संतोष पाटील, किशोर पाटील, रमेश पाटील, संतोष महादू पाटील, लोटन बडगुजर, देविदास पाटील, ग्रामसेवक मोरे, व उपस्थित ग्रामस्थ मंडळ, सरपंच, उप-सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, ग्रामपंचायत शिपाई व कर्मचारी आदी उपस्थित होते.

