धोडाबाई राउत ताज्या बातम्या By On Apr 20, 2019 0 Share जामनेर – तालुक्यातील पहूर-कसबे येथील धोंडाबाई वना राउत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. पाणी फौंडेशनचे सुदाम राउत यांच्या मावशी तर नुकुल नारायण जाधव यांच्या त्या भगिनी होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail