Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»धुळे बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांचा शनिवारी बंद
    जळगाव जिल्हा

    धुळे बाजार समितीच्या आडत व्यापाऱ्यांचा शनिवारी बंद

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 28, 2019No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव  | प्रतिनिधी 

    धुळे शहर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धुलिया मर्चंट्स कमिशन असोसिएशनने शनिवार २९ रोजी बंद पुकारण्याची हाक दिली असून सभापतींना बंद ठेवण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.
    यादिवशी येथील आडत व्यापारी खरेदी अथवा विक्री आणि लिलाव करणार नसल्याचे पत्र सभापतींना देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावच्या व्यापाऱयांनी भिंत पाडल्याबाबत बंद पुकारला असून त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी शनिवारी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    यावल नगरपालिकेच्या सभेत २५ हजारांच्या खुर्चीवरून खळबळ

    July 17, 2026

    किंनगाव बालहत्या प्रकरणात आजीला कोठडी

    July 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif