Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग
    • महामार्गावर तीन नव्हे, चार उड्डाणपूल हवेत!
    • गुटखा, पान मसाला आणि इतर प्रतिबंधित उत्पादनांवर बंदी
    • मुंबई पोलीस दलाची प्रतिमा काळवंडली
    • दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन
    • वंदे मातरम्‌‍ला राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण!
    • भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी
    • मराठी येत नसल्यास चालकाचे लायसन्स होणार रद्द!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून 14 जण हद्दपार
    उत्तर महाराष्ट्र

    धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून 14 जण हद्दपार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 12, 2025No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून 14 जण हद्दपार

     

    जळगाव प्रतिनिधी

    धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ व्यक्तींना १२ मार्चपासून १५ मार्चच्या सकाळी ८ वाजेपर्यंत शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी यांनी हा आदेश जारी केला आहे.

    रामानंद नगर पोलिस ठाण्याने या १४ व्यक्तींविरोधात अहवाल तयार करून हद्दपारीचा प्रस्ताव प्रांताधिकारी गोसावी यांच्याकडे पाठवला होता. धुलिवंदनाच्या सणादरम्यान संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हद्दपारीच्या कालावधीत हे व्यक्ती शहरात आढळल्यास त्यांच्याविरुद्ध अटकेसह गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

    हद्दपार व्यक्तींची यादी:

    1. राकेश मिलिंद जाधव (मढी चौक, पिंप्राळा)

    2. किरण अशोक सपकाळे (हुडको, पिंप्राळा)

    3. सचिन अभयसिंग चव्हाण (गुरुदत्त कॉलनी, पिंप्राळा)

    4. जय राजेंद्र सैंदाणे (समतानगर)

    5. दानिश बाशीत पिंजारी (खंडेरावनगर)

    6. झेनसिंग उर्फ लकी जीवनसिंग जुन्नी (राजीव गांधीनगर)

    7. समीर सलीम शेख (आझादनगर)

    8. राम उर्फ बारकू संतोष भोई (खंडेरावनगर)

    9. लखन संतोष भोई (खंडेरावनगर)

    10. सागर कपील भोई (खंडेरावनगर)

    11. दत्तू विश्वनाथ कोळी (म्युन्सिपल कॉलनी)

    12. अक्षय उर्फ गंम्प्या नारायण राठोड (पिंप्राळा)

    13. नितेश मिलिंद जाधव (मढी चौक)

    14. इच्छाराम पुंडलिक वाघोदे (समतानगर)

     

    प्रशासनाची सतर्कता:

    होळी आणि धुलिवंदन सणादरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. संभाव्य गडबड करणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून योग्य ती कारवाई केली जात आहे. नागरिकांनी सणाचा आनंद घेताना शिस्त व शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

    #crime jalgaon Ramanand Nagar police station
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026

    दूध संघात उद्या प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन

    August 12, 2026

    भाविकांच्या गाडीला अपघात : १२ जण जखमी

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif