धरणगाव,दि.22-
येथील नूतन विकास सोसायटी च्या चेअरमन पदी शिवसेनेचे शहर संघटक श्रीमान धिरेंद्र जी पुरभे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ परिट समाजचे प्रांत सदस्य छोटू भाऊ जाधव परीट समाज जलगांव जिल्हा प्रसिद्ध प्रमुख तथा धरनगाव शिवसेना कार्यालय प्रमुख विनोद रोकड़े शिवसेना उपशहर प्रमुख विलास महाजन रवींद्र जाधव नगरसेवक नंदकिशोर पाटिल योगेश पाटिल शाम पाटिल व पदाधिकारी उपस्थित होते.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post