धामणगाव, शिवारामध्ये रानटी डुकराने महिलेवर केला हल्ला

0
कु-हा काकोडा, प्रतिनिधी
सविस्तर वृत्त असे की धामणगाव शिवारामध्ये शेतमालक श्री पराग अंकात पाचपांडे, गट, क्र,79/1 या शेतामध्ये धामणगाव बोरखेडा नवे येथील श्री युवराज रामा झनके हा मुकडदम असून यांच्याकडे 17 महिला मजूर असून हा दिनांक 5/4/2020 रोजी श्री पराग अंकात पाचपांडे 7बारा उतारा वरती नाव आहे, पण शेती पाहण्याचे काम त्यांचे वडील श्रीअंकात महादू पाचपांडे शेती पाहत असतात यांनी मुकडदम श्री युवराज रामा झनके याला सांगितले की माझ्या शेतामध्ये कपाशी वेचण्याकरता मला 16 महिला मजूर पाहिजे, शेतात काम करण्यासाठी अशी मुकदम मला सांगितले त्याप्रमाणे मुकडदम यांनी 5/4/2020रोजी सांगितल्याप्रमाणे सकाळी 9 वाजता या 16महिला मजूर घेऊन शेतामध्ये गेला व सगळ्या महिला मजुरांना कपाशी वेचण्यास सांगितले व नंतर मुकडदम बांधावर जाऊन उभाराहिलाआणी त्याने महिलांना कपाशी वेचायला सांगितले आणि दहा पंधरा मिनिटात मध्ये शेतामध्ये असलेलं रानटी डुक्कराला चाहूल लागताच त्याने पड काढला आणित्या दिशेने महिला कपाशी वेचत होत्या  त्याच दिशेने ही महिला असल्यामुळे या महिलेवर त्यां रानडुकराने हल्ला चढवला त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली हा प्रकार बाकी 15महिला व 1 मुकडदम त्याच्यासमोर हा प्रकार घडला व त्या सर्वांनी आरडाओरड केल्यामुळे ते रानटी डुक्कर ने तय्याबी कलीम ना वय ४५  वर्ष या महिलेला जखमी करून निघून गेले नंतर मुकडदम यांनी जखमी महिलेच्या मुलाला मोबाईल वरून फोन करून सांगितले की तुझ्या आईला रानटी डुकराने जखमी केलेले आहे तुझ्या आईची तब्येत जास्त आहे तू गाडी घेऊन लवकरात लवकर ये व दुसरा फोन शेतमालक त्याचे वडील श्री अंकात महादू पाचपांडे यांना फोन करून सांगितले की तुमच्या शेतामध्ये रानटी डुकराने मजूर महिला जखमी केलेले आहे तुम्ही सुद्धा लवकर या शेतमालक व क मुकडदम व जखमी महिलेचा मुलगा यांनी त्या महिलेला गाडी मध्ये टाकून कु-हा काकोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचाराकरता नेले व त्यांच्यावर उपचार श्री वैद्यकीय अधिकारी श्री एम जी तोडसाम यांनी त्यांच्यावर प्राथमिक उच्चार केला परंतु त्यांना बरिच असल्यामुळे जखम पोटाजवड 5से,मी होती व दुसरी जखम छातीच्या जवळ व दुसरी जखम 3से,मी एवढी असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी श्री एम जी तोडसाम  यांनी त्यांना जिल्हा उप रुग्णालय जाण्याचे सांगितले व त्यांना तसे रेफर लेटर  सुद्धा दिलेपरंतु रेफर केलेल्या ठिकाणी ते न जाता खासगी डॉक्टरांकडे त्यांनी जाण्याचा विचार केल्यामुळे त्यांनीखाजगी डॉक्टरकडे उपचार करण्यासाठी मानसिक तयारी केली
यासंदर्भात वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण यांना फोनवर माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला व मला हा प्रकार माहीत नाही श्री  ऐ जी पाटील वनपाल यांना विचारा असे सांगितले
श्री ऐ जी पाटील यांची माहिती घेतली असता हे रजेवर असल्याचे समजले त्यांना फोन लावला आसतात्यांना फोन लागला नाही
श्री कृष्णा गोपाळ पाचपांडे यांना फोन लावून माहिती विचारली असता यांनी सांगितले की आम्ही या महिलेला दवाखान्यामध्ये पाहण्यासाठी गेलो होतो व त्या ठिकाणी माझ्यासोबत आहे वनरक्षक आर एल आसुरे आहे
आर एल आसुरे माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की मला R,F,O यांनी आदेश केला त्याठिकाणी जाऊन पाणी करा त्याच नावाने आम्ही महिला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेलो होतो त्यांची विचारपूस करून तशी माहिती आम्ही शासनापर्यंत पोहोचल्याचे सांगितले आणि पंचनामा नंतर करणार आहे परंतु
संपूर्ण जगामध्ये कोरोनासारख्या महाभयंकर संसर्ग रोगाने थैमान घातल्याने संपूर्ण जग हादरून गेलेले आहे आणि त्याच्यावर पर्याय म्हणून मा,माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकार ने भारत देशाला ल लॉक डाउन केलेला आहे कोणीही ही नागरिकांनी घराबाहेर निघता कामा नये असे जाहीर आव्हान सुद्धा मिडीया टीव्हीच्या माध्यमातून केलेले आहे आणि राज्यसरकारने सुद्धा लॉक डाऊन सुरूकेलेले आहे आणि मा,  जिल्हाधिकारी श्री ढाकणे साहेब यांनी जिल्ह्यामध्ये 144 कलम लागू केलेली आहे संपूर्ण जिल्हा संचारबंदी केलेला आहे
मा, जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे साहेबांनी सुद्धा मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना एकत्र येऊ नये कोरो ना सारख्या महाभयंकर रोगावर हा एकमेव पर्याय आहे असे सांगत असताना सुद्धा मात्र चारठाणा येथील शेतकरी पंकज महादू पाचपांडे व त्यांचे वडील शेती पाहणारे यांनी सदर मुकडदम याला सांगितले कि मला उद्या कपाशी येण्यासाठी सोळा-सतरा मजूर पाहिजे
शेतकऱ्याला माहित असताना सुद्धा त्यांनी या मजुरांना कामावर का बोलवले व
त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुकडदम सोळा-सतरा महिला घेऊन त्या शेतामध्ये गेला कसा याला  देशांमध्ये कोरोनासारख्या रोगाने थैमान घातले असताना आपण या मजुरांना न्यू नये यांनीसुद्धा संचार बंदीचे उल्लंघनकेलेले दिसत आहे कोरोनारोगाची कल्पना असताना सुद्धा शेतकऱ्यांने जाणून-बुजून मजूराच्या जीवनाशी खेळण्याचा प्रयत्न का केला यांनीसुद्धा संचार बंदीचउल्लंघन  दिसत सणआहे झालेला प्रकार संदर्भात या बाबीकडे पोलीस प्रशासन या काय भूमिका घेते याकडेनागरिकांचे लक्ष लागून आहे

Leave A Reply

Your email address will not be published.