Saturday, January 28, 2023

धरणगाव येथे लोकशाही दिनदर्शिका २०२१ चे दिमाखात प्रकाशन

- Advertisement -

धरणगाव (प्रतिनिधी) : येथे दै लोकशाही चे सण २०२१ दिनदर्शिका चे लोकार्पण शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, व्यगचित्रकार व साहित्यिक बी एन चौधरी सर , नगराध्यक्ष निलेश चौधरी , चर्मकार समाजाचे राष्ट्रीय नेते भानुदास विसावे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर ,राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष दिपकजी वाघमारे, माजी प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन, परीट धोबी समाजाचे जिल्हा संघटक छोटू जाधव, नगरसेवक भागवत चौधरी, विलास महाजन , सुरेश महाजन, युवासेना उपतालुका प्रमुख कमलेश बोरसे , भीमराव धनगर, आरविद चौधरी लोकशाही चे प्रतिनिधी विनोद रोकडे उपस्थित होते तर राष्ट्रीय कॉग्रेस चे प्रदेश सचिव डी जी पाटील, भारतीय जनता पार्टी चे माजी तालुका अध्यक्ष संजय महाजन गटनेते कैलास माळी यांनी दिनदर्शिका ला शुभेच्छा दिल्या,

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे