धरणगाव येथे ऍड संजय महाजन व शरद माळी यांचे एक दिवशीय लक्षणीय उपोषण

0

धरणगाव : येथे नगरपालिका चा पाणीप्रश्न संदर्भात लक्षणीय उपोषण ऍड संजय महाजन व शरद माळी हे धरणगाव शहरात  15 ते 20 दिवसांनंतर पाणीपुरवठा केला जातो.

यासंदर्भात नगरपालिका चे प्रशासनाचे  लक्ष वेधण्यासाठी  दिनांक १८फेब्रुवारी २०२१ रोजी एक दिवशीय उपोषण  करण्यात येणार असल्याचे ऍड संजय महाजन व  शरद माळी यांनी दै लोकशाही चे प्रतिनिधी विनोद रोकडे  यांना दिली

Leave A Reply

Your email address will not be published.