Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»धरणगाव तालुक्यात आज सात कोरोना पॉझिटिव्ह आढळले
    जळगाव

    धरणगाव तालुक्यात आज सात कोरोना पॉझिटिव्ह आढळले

    By June 22, 2020No Comments221 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव (प्रतिनिधी) । कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाल आज दुपारी प्राप्त झाला आहे.  त्यामध्ये तालुक्यात नव्याने सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
    आढळून आले आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे.धरणगाव शहरातील ६ तर पाळधी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ११८ झाली.

    धरणगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोणाचे रुग्ण आढळून येत असल्याने विभागाची चितां वाढली आहे. आज पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये धरणगाव शहरांमधील हेमइंदू नगरातील ५, परिहार नगर १ तसेच पाळधी गावातील एक असे एकुण सात रूग्ण आढळलेत. सदरील परिसर सील करण्यात येत असून आढळून आलेल्या रूग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांची माहिती घेण्यात येत आहे

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif