धरणगाव जय भवानी आप्पे रिक्षा स्टॉपचे उदघाटन

0

धरणगाव : येथे आज दिनांक ११/०३/२०२१ गुरुवार रोजी पालकमंत्री श्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाप्रमुख श्री गुलाबराव वाघ यांच्या प्रेरणेने आणि आजची महाशिवरात्री निमित्तसाधुन जय भवानी रिक्षा स्टाफ चे उदघाटन शिवसेना शहरप्रमुख श्री राजेंद्रजी महाजन यांच्या हस्ते करण्यात आले तर भक्तना फराळ(साबुदाणा)आणि केळे वाटपाचे उदघाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री निलेशभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

त्याप्रसंगी उपस्तिथ माजी नगराध्यक्ष श्री सुरेशनाना चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पी एम पाटीलसर, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे प्रांत कार्याध्यक्ष श्री भानुदासजी विसावे, युवासेनेचे शहरप्रमुख संतोषभाऊ महाजन नगरसेवक विलासभाऊ महाजन नगरसेवक पप्पूभाऊ भावे नगरसेवक भागवत चौधरी नगरसेवक वासुदेव चौधरी नगरसेवक विजयभाऊ महाजन नगरसेवक सुरेशभाऊ महाजन नगरसेवक जितू धनगर पत्रकार धर्मराज मोरे विजयभाऊ महाजन बापू चावदस महाजन माजी नगरसेवक भीमराव धनगर अपंग सेनेचे शहरप्रमुख संजयजी धामोळे शिवसेना उपशहर प्रमुख किरण सुधाकर अग्निहोत्री  हजर होते सर्व जय भवानी अँपे रिक्षा संघटनेचे श्री अंबादास सोनार, भैय्या महाले मनोज धनगर बापू धनगर शुभम चौधरी शेख आरीफ शेख अल्ताफ प्रेमु चौधरी शकिरभाई विश्वास जाधव महेंद्र पाटील आणि कैलास पाटील यांनी सर्वांनी फराळ वाटपासाठी परीश्रम घेतले

Leave A Reply

Your email address will not be published.