Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»धरणगाव कोविड सेंटरला पंधरा रुग्णांची करोनावर मात
    जळगाव

    धरणगाव कोविड सेंटरला पंधरा रुग्णांची करोनावर मात

    By July 15, 2020No Comments106 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव (प्रतिनिधी) : येथील कोविड सेंटरला पंधरा रुग्ण बरे होवुन घरी परतले त्यांचे स्वागत करण्यात आले. येथिल कोविड सेंटर ला आज दि 15 जुलै रोजी पंधरा रुग्णांनी करोना वर मात करुन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्या सर्वांचे पेढा देवुन व टाळ्या वाजवुन स्वागत करण्यात आले. त्यामधे पाळधी – 9, बाभोंरी बु.-4, धरणगाव – 2 असे एकुण पंधरा रुग्ण होते. पाळधी बु. येथील रुग्ण नाशिर बशीर पिंजारी यांनी धरणगाव कोविंड सेंटर ला अत्यंत चांगली सुविधा मिळत असल्याचे बोलतांना सांगुन समाधान व्यक्त केले.

    या रुग्नांमधे हितेश विनोद पाटील रा बाभोंरी बु. या 4 (चार) वर्षाचा रुग्णाने करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. त्याचे शासकीय समन्वय समिति अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख जळगांव गुलाबराव वाघ तसेच नगराध्यक्ष निलेश चौधरी व तहसिलदार नितीन कुमार देवरे यांनी त्याचे पेढा देवुन कौतुक केले.या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा शासकीय समन्वय समिति अध्यक्ष गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी व तहसिलदार नितिनकुमार देवरे, बी बियाणे चे मोठे व्यापारी किशोर डेडिया व सुनिल मालु हे मदत व सहकार्य करण्यासाठी हजर होते.
    कोविड सेंटर ची सक्षमपणे जबाबदारी साबांळणारे नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ यांनी चोक व्यवस्था ठेवली होती, यावेळी धरणगांव मंडळ अधिकारी वनराज पाटील , तलाठी अनिल सुरवाडे, कोतवाल तबरेज खाटीक, अरविंद चौधरी, गोपाल पाटील, गोपाल चौधरी आदी उपस्थित होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif