यावल – तालुक्यातील बोरवाल बु. येथील रहिवासी धनसिंग सीताराम शंकपाळ (८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. बोरावल बु.चे माजी सरपंच व विकास सोसायटीचे माजी चेअरमन आत्माराम शंकपाळ यांचे वडील, तर अंजाळे येथील नूतन विद्यामंदिराचे लिपिक फुलसिंग शंकपाळ यांचे ते वडील होत.