धनराज नमायते निधन वार्ता By On May 21, 2019 0 Share रावेर – येथील रहिवासी व कर्जत (जि.अहमदनगर) येथील तहसील कार्यालयातील नायव तहसीलदार धनराज रामभाऊ नमायते (५५) यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail