Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»धक्कादायक : शेतात घुसल्याने उंटाचे कुऱ्हाडीने पाय कापले
    ताज्या बातम्या

    धक्कादायक : शेतात घुसल्याने उंटाचे कुऱ्हाडीने पाय कापले

    By July 21, 2020No Comments40 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सरदारशहर – केरळमध्ये स्फोटक अननस खाऊ घालून हत्तीणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. अशाच प्रकारची क्रुर घटना राजस्थानातील चुरूच्या सरदार शहरातील साजनसर या गावात घडली आहे. येथे एका शेतात उंट घुसल्याने तिघांनी कुऱ्हाडीने उंटाच्या पुढच्या पायांवर वार केले. यात उंटाचा एक पाय पूर्ण तुटला आहे. या उंटाचे वय चार वर्षे आहे. वेळेवर उपचार मिळाल्याने या उंटाचा जीव वाचला.

    उंटाचा आवाज ऐकून काही नागरिकांनी या घटनेची पोलिसांना माहिती दिली. या उंटाला गावातील गोशाळेत ठेवण्यात आले आहे. येथेच उंटावर उपचार करण्यात आले. याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्‍त केला असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. याबाबत गावातील ओमप्रकाश सिंग यांनी तीन जणांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif