Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»व्हिडीओ»धक्कादायक : मृतदेहांच्या शेजारीच होत आहेत कोरोनाग्रस्तांवर उपचार, व्हिडीओ व्हायरल
    व्हिडीओ

    धक्कादायक : मृतदेहांच्या शेजारीच होत आहेत कोरोनाग्रस्तांवर उपचार, व्हिडीओ व्हायरल

    Tushar BhambareBy Tushar BhambareMay 8, 2020No Comments11 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : सध्या देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. या व्हायरसमुळे शेकडो बळी गेले आहे. दरम्यान, मुंबईतील सायन हॉस्पिटलमधील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. रुग्णालयातील आपत्कालीन विभागात कोरोनाबाधित रुग्णांच्या शेजारी याच आजारामुळे मृत्यू झालेल्या लोकांचा मृतदेह ठेवले जात आहेत. याबाबत रुग्ण बऱ्याच दिवसांपासून तक्रारी करत होते, पण आता एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे. रुग्णांचे असेही म्हणणे आहे की, सध्या प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले मृतदेह याआधी असेच पडलेले होते.

    व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, रुग्णालयाच्या वार्डात अनेक रुग्ण बेडवर आहेत. या रुग्णांशेजारी प्लास्टिकच्या बॅगेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांचे मृतदेह देकील वॉर्डातील बेडवर ठेवले आहेत. काही मृतदेहांना कपड्यांनी तर काही ब्लँकटेने झाकले आहे. वॉर्डात कोरोना बाधिक रुग्णांशेजारी असे 19 मृतदेह पडले होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2020/05/WhatsApp-Video-2020-05-07-at-10.57.55-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण!

    February 5, 2025

    बचत गटांना 500 कोटी रुपयांचे कर्ज वितरण उद्दिष्ट!

    January 31, 2025

    समाजातील सर्वच घटकांनी एकत्र असावे!

    January 31, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif