Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक ! भाजपा नेत्याच्या कुटुंबातील ६ जणांची तलवारीनं हत्या
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक ! भाजपा नेत्याच्या कुटुंबातील ६ जणांची तलवारीनं हत्या

    By July 16, 2020No Comments144 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : मध्य प्रदेशातून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. येथे एकाच कुटुंबातील ६ जणांची तलवारीने वार करुन हत्या करण्यात आली आहे. मारेकऱ्यांसमोर कुटुंबातील जो कोणताही सदस्य आला त्याच्यावर तलवारीने वार करण्यात आले.

    या घटनेनंतर संतापलेल्या गावकऱ्यांना दोन मारेकऱ्यांना पकडून लाठी दांड्याने मारहाण केली त्यात एकाचा मृत्यू झाला आहे.यासंदर्भात पोलिस अधीक्षकांनी सांगितले की, घटनेच्या वेळी चौकीवरील कर्मचारी कमी होते परंतु इतर पोलिस ठाण्यांमधून पोलिस दलापर्यंत पोहोचल्यानंतर तेथील एका आरोपी पळून जात असताना त्याच्या पायावर गोळी मारली आणि त्याला अटक केली आहे.

    मंडला जिल्ह्यातील बिजदांडी पोलिस स्टेशन परिसरातील मनेरी चौकी येथे ६ जणांच्या खळबळजनक हत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. सोनी कुटुंबातीलच दोन गटात मालमत्तेच्या वादामुळे ही घटना घडली आहे.एका कुटुंबातील दोन जणांनी दुसर्‍या कुटूंबावर धारदार शस्त्राने हल्ला करत सदस्यांना ठार मारले. मयत राजेंद्र सोनी हा भाजपाचा एक वरिष्ठ नेता असल्याचं म्हटले जात आहे. या हत्याकांडात त्याच्याच कुटुंबातील ६ जण ठार झाले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif