Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक.. प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापून निर्घृण खून
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक.. प्राध्यपकाचा गळा चिरुन हाताच्या नसा कापून निर्घृण खून

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 11, 2021No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    औरंगाबाद शहरात  एका प्राध्यापकाच्या  विचित्र खूनाच्या  घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयात शिकवणाऱ्या प्राध्यापकाची राहत्या घरात गळा चिरून आणि हाताच्या नसा कापून  निर्घृण हत्या केल्याची खळबळजन घटना समोर आली आहे.

    सदर धक्कादायक घटना औरंगाबाद शहरातील सिडको एन 2 भागात उघडकीस आली आहे. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे  असे खून झालेल्या प्राध्यपकाचं नाव आहे. मागील 12 तासामध्ये खूनची ही दुसरी घटना असून या घटनांमुळे शहर हादरुन गेलं आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्राध्यापक डॉ. शिंदे हे औरंगाबाद शहरातील  मौलाना आझाद महाविद्यालयात इंग्रजी विषय शिकवतात. आज पहाटे त्यांचे कुटुंबीय झोपेतून उठले असता, प्राध्यापक शिंदे हे घरातील हॉलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांची पाया खालची जमनीनच सरकरली. यानंतर या घटनेची माहिती सिडको पोलीस ठाण्यात देण्यात आली.

    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. महत्त्वाचे म्हणजे घरातील केणतीही किमती वस्तू चोरीला गेलेली नाही. त्यामुळे ही हत्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली, याचा तपास सिडको पोलीस करीत आहेत. मारेकऱ्याने मृत प्राध्यापकाचा गळा चिरुन त्यांच्या हाताच्या नसा कापल्या आहेत. रात्रभर झालेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Aurangabad Aurangabad Crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला

    November 9, 2026

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif