Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक : पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने संपविले आईला
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक : पोटच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने संपविले आईला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 10, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे: वडगाव शेरी परिसरातील मुलीने मित्राच्या मदतीने सख्ख्या आईचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला प्रसाधनगृहात पाय घसरून पडल्याने आईचा मृत्यू झाला आहे, असा बनाव मुलीने रचला होता. परंतु, मुंबई येथील एका नातेवाईकाने तक्रार दिल्यानंतर पोलीस तपासात मुलीनेच आपल्या आईचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात मुलीसहदोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मंगल संजय गोखले (४५, राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत गोखले यांचे नातेवाईक विनोद शाहू गाडे (४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. योशिता संजय गोखले (१८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) आणि यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल शलेल्याञ्चि नावे आहेत .

    #crime #murder pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif