पुणे : पुण्यात सुखसागरनगर भागात राहणाऱ्या एका कुटुंबाने गुरुवारी रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. अतुल दत्तात्रय शिंदे (वय 33 वर्ष ), जया अतुल शिंदे (वय 30 वर्ष), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6 वर्ष), अंतरा अतुल शिंदे (वय 3 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.
या चौघांचे मृतदेह घरात लटकलेल्या स्थितीमध्ये आढळून आले. गेल्या दोन दिवसांपासून शिंदे कुटुंबीयांनी घर उघडलं नव्हतं. त्यांचा कुणात वावरही नव्हता आणि काहीही हालचाली दिसून येत नव्हत्या. शिवाय या कुटुंबातील कुणीही फोन उचलत नव्हते आणि व्हॉट्सअॅपलाही प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे संशय आल्याने शेजाऱ
Comments are closed.