Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक.. नागपुरात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ६ नराधमांचं कृत्य
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक.. नागपुरात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप; ६ नराधमांचं कृत्य

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 2, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    एका धक्कादायक घटनेने उपराजधानी चांगलीच हादरली आहे.  केवळ साडे तीन तासात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका 16 वर्षांच्या मुलीवर गँगरेप झाला आहे. या गँगरेपमध्ये सहा नराधमांनी तिच्यावर बलात्कार केला असल्याचे समजतं आहे.  गुरुवारी घरच्यासोबत क्षुल्लक वाद झाल्यानं पीडित मुलगी घर सोडून गेली. त्यानंतर ही घटना घडली आहे. या गँगरेप प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे.

    अल्पवयीन मुलीचा तिच्या कुटुंबियांशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. ज्यानंतर ती घर सोडून गेली. त्यानंतर तिनं सिव्हिल लाईन्सला जाण्यासाठी रिक्षा पकडली. पण चालकाला समजलं की, तिच्याकडे पैसे नाहीत. पैसे नसल्यानं त्यानं तिला रिक्षातून खाली उतरण्यास सांगितलं. त्याच दरम्यान पीडितीनं मदतीसाठी मोहम्मद तौसीफ (वय 26) आणि मोहम्मद शाहनवाज उर्फ सना (वय 25) या दोन रिक्षाचालकांशी संपर्क साधला.

    मात्र या दोन्ही नराधमांनी रात्रीचा अंधाराचा फायदा घेत तिला मोमीनपुरा भागातील टिमकी परिसरात एका खोलीत नेलं. त्या ठिकाणी तिच्यावर चार जणांनी तिच्यावर बलात्कार केला. त्या नंतर तिला रिक्षानं मेयो रुग्णालय परिसरातील मेट्रो ब्रिज जवळ सोडलं. आरोपी तौसिफ आणि सना यांनी मुलीला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाजवळ (IGGMCH) रिक्षाचालक मोहम्मद मुशीर ( वय 23) आणि आणखी एका व्यक्तीच्या स्वाधीन केले. तिथे मोहम्मद मुशीर आणि इतर व्यक्तीनं मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार केला आणि नंतर घटनास्थळावरून पळून गेले.  त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सना, तौसीफ, मुशीर आणि मोहम्मद नौशाद यांना संबंधित कलमांखाली अटक करण्यात आली.

    #maharashtra crime news latest news nagpur Stop the Rape
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif