जळगाव | प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यात आज धक्कादायक बाब म्हणजे ७१ रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या ८७१ इतकी झाली आहे.
आज जळगाव शहर – 24,
भुसावळ – 8,
अमळनेर – 3,
चोपडा – 6,
पाचोरा – 1,
धरणगाव -1,
यावल – 4,
एरंडोल -1,
जामनेर – 2,
जळगाव ग्रामीण – 2,
रावेर- 4,
पारोळा – 8,
चाळीसगाव – 1 मुक्ताईनगर – 5
व इतर जिल्ह्यातील 1 असे
एकूण 71 रुग्ण
आज आढळून आले आहेत.
यामुळे आता एकूण रुग्णांचा आकडा ८७१ झाला आहे.