Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»धक्कादायक : कमरेखालचा भाग तुटलेले मृत अर्भक घराच्या छतावर, पारोळा शहरातील खळबळजनक प्रकार (व्हिडीओ)
    ताज्या बातम्या

    धक्कादायक : कमरेखालचा भाग तुटलेले मृत अर्भक घराच्या छतावर, पारोळा शहरातील खळबळजनक प्रकार (व्हिडीओ)

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पारोळा  | प्रतिनिधी 

    शहरात हवलदार मोहल्ला परिसरात कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला आहे.पारोळा शहरात याघटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतला असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील हवलदार मोहल्ला परिसरात राहणारे इबा  या व्यक्तीच्या घरातील महिला आज सकाळी १० वाजता कपडे टाकण्यासाठी छतावर गेले असता त्यांना कंमरेपासून पाय नसलेला स्थितीत एका नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे पारोळा शहरात खळबळ उडाली आहे. नेमके हे बालकाच्या पालकांचा थांग पत्ता लागलेला नसला तरी घराच्या छतावर त्याला कुणी आणून टाकले ? कमरे खालचे शरीर छतावर आणून टाकण्यापुर्वी तुटलेले होते की छतावर कुत्र्यांनी त्याचे लचके तोडले ? काहीही झाले तरी अश्या परिस्थितीत या नवजात अर्भकाला अशा विचित्र पध्दतीने छतावर टाकून देणारे निर्दयी लोक कोण असावेत ? या बालकाचा जन्म विवाह बाह्य संबंधातून झालेला असला तरी त्याचे शरीर असे तुटलेल्या अवस्थेत समोर दिसते आहे. मात्र हे घडले कसे ? अश्या प्रश्नांची मालिका सर्वांनाच अस्वस्थ करणारी आहे.

    https://www.facebook.com/lokshahilive/videos/368237604677103

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    जळगावात उभारणार ‌‘रेडक्रॉस सावली केअर सेंटर‌’!

    October 10, 2026

    योग्य नियोजनाने दुष्काळावरही मात करू!

    October 10, 2026

    मुक्ताईनगर ड्रोन प्रकरणाचा उलगडा; रेकी नव्हे, ते प्रशिक्षण विमान!

    October 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif