Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»दोन गुन्हयातील फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
    जळगाव जिल्हा

    दोन गुन्हयातील फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 13, 2020No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     भुसावळ | प्रतिनिधी

    येथील दोन गुन्हयातील गेल्या वर्षापासून  फरार असलेला आरोपीच्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपीस अटक केली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये गावठी कट्टयाचा धाक दाखवत रोकड हिस्कावल्या प्रकरणी आर्म अँक्ट मधील तसेच फिर्यादि महिलेस देहविक्री करण्यास जबरदस्ती केल्याप्रकरणी दाखल दोन्ही गुन्हयातील फरार आरोपी सलीम उर्फ घोडेवाले सिकंदर शेख रा.दीनदयाल नगर भुसावळ यास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून  शुक्रवार १३ रोजी भुसावळ शहरातून घोडेपीर बाबा परिसरातून शोध पथकाने ताब्यात  घेतले आहे.
    ही  कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक  भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक अनिल मोरे, संदीप परदेशी, पो हे का सुनील जोशी, पो ना रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, महेश चौधरी, पो का विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, तुषार पाटील, ईस्वर भालेराव, प्रशांत परदेशी यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026

    अंधाराचा फायदा घेत सोन्याची पोत लांबवली

    May 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif