Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»देशात कोरोनाचा विस्फोट ; ७२ हजार ३३० नवीन रुग्ण, मृत्यूची संख्याही वाढली
    ताज्या बातम्या

    देशात कोरोनाचा विस्फोट ; ७२ हजार ३३० नवीन रुग्ण, मृत्यूची संख्याही वाढली

    By April 1, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे.  देशावरील कोरोना संकट अधिक गंभीर होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दररोज रुग्णसंख्या वाढत असून, गुरुवारी समोर आलेल्या आकडेवारीने रुग्णवाढीचा विस्फोट झाल्याचं दिसून आलं. मागील २४ तासांत देशभरात ७२ हजार ३३० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर देशात साडेचारशेपेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

     

    महाराष्ट्रासह देशातील ८ राज्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असून, प्रचंड वेगाने लोकांना संसर्ग होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. मागील २४ तासांत देशात रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली.

     

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार देशात २४ तासांत ७२ हजार ३३० नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर ४० हजार ३८२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. काळजीची बाब म्हणजे मृत्यूची संख्याही वाढली आहे. याच कालावधीत देशात ४५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    November 7, 2026

    पारंपरिक चवीला आधुनिक साज देणाऱ्या हटके रेसिपीज

    November 3, 2026

    जळगावमध्ये अवैध धंद्यांचे जाळे फोफावले; जुगार अड्ड्यावर गोळीबाराच्या चर्चेने खळबळ!

    November 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif