Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»देवकर आभियांत्रिकीच्या विद्यार्थानी केले अॅसिटीलीयन फ्यूएल व्हेईकल
    जळगाव

    देवकर आभियांत्रिकीच्या विद्यार्थानी केले अॅसिटीलीयन फ्यूएल व्हेईकल

    By April 11, 2018No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;– येथिल गुलाबराव देवकर आभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थानी पेंट्रोल चे वाढते दर व मागणी लक्षात घेता अॅसिटीयल फ्यूयल्ड व्हेईकलच्या प्रकल्प यशस्वी केला आहे . या व्हेईकलमुळे प्रदुषण देखिल कमी होणार असून कमी खर्चीक आहे . असा दावा प्रकल्प करणारे स्वप्नील बोरसे , खगेंद्र भोळे , अक्षय खिल्लारे , भूषण पाटील व महेश पाटील या विध्यार्थानी केला आहे . या विद्यार्थाना विभाग प्रमुख प्रा.आर. वाय. पाटील , प्रा.पी.एन. बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले . या विदयार्थचे संस्थेचे अंध्यक्ष मा.पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबरावजी देवकर , सचिव नानासाहेब गोपाळराव देवकर , सहसचिव विशाल देवकर , प्राचार्य डॉ.ए.जे. पाटील , उपप्राचार्य प्रा.सी.एस. पाटील यांनी अभिनंदन केले . या विदयार्थचे संस्थेचे अंध्यक्ष गुलाबराव देवकर , सचिव नानासाहेब गोपाळराव देवकर , सहसचिव विशाल देवकर , प्राचार्य डॉ.ए.जे. पाटील , उपप्राचार्य प्रा.सी.एस. पाटील यांनी अभिनंदन केले .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif