देऊळवाडे येथील गावठी दारू अड्डा उद्ध्वस्त ; एकाविरुद्ध गुन्हा

0

जळगाव : देऊळवाडे येथे आज शनिवारी सकाळी ७ वाजता पोलिसांनी तापी नदीच्या काठावर असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर धाड टाकून कार्यवाही केली. या धाडीत  १ हजार लिटर कच्चे व पक्के रसायन व १५ लिटर गावठी दारू असा एकूण २३ हजार १५० रुपायचा दारूसाठा उद्ध्वस्त करण्यात आला असून आरोपी अशोक शालिक सोनवणे विरूध्द गुन्हा दाखल केला.

 यांनी केली कारवाई 

पोलीस नाईक विलास लक्ष्मण शिंदे, तालुका  पोलीस स्टेशनचे पी.आय.सो. रविकांत सोनवणे,  साहेबराव पाटील,अरूण सोनार, विलास शिंदे, धर्मेश ठाकूर, शैलेश चव्हाण, सुधाकर शिंदे, समाधान टहाकळे या ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.