रावेर – येथील सौभाग्यनगरातील रहिवासी दुर्गाबाई सीताराम पाटील (७७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. यशवंत विद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमचे शिक्षक पी.एस.पाटील यांच्या मातोश्री ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल महाविद्यालयातील प्रा.रेखा पाटील यांच्या सासू, डॉ.सीताराम पाटील यांच्या पत्नी तर अशोक सीताराम पाटील यांच्या त्या मातोश्री होत