दुपारच्या ३ वाजेपर्यंत जळगावमधील ४२.६८% तर रावेरमध्ये ४४.९१ % मतदान जळगाव By On Apr 23, 2019 0 Share जळगाव :- जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदार संघात आज सकाळी ७ वाजेपासून जिल्हयातील एकूण 3 हजार 200 मतदान केंद्रावर मतदान होत असून जळगाव लोकसभा मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४२.६८% तर रावेर मतदार संघात ३ वाजेपर्यंत ४४.९१ % मतदान झाले. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail