Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»दुध टँकरने दिलेल्या धडकेत एक तरुण ठार
    गुन्हे वार्ता

    दुध टँकरने दिलेल्या धडकेत एक तरुण ठार

    By February 23, 2019No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : भरधाव वेगात जाणाऱ्या जळगाव दूध संघाच्या टँकरने धडक दिल्याने एक तरुण जागीच ठार झाला आहे. अपघातात भरत लक्ष्मण मोरे (वय २७) असे तरुणाचे नाव असून चाळीसगाव तालुक्यातील धामणगाव येथे शुक्रवारी झाला.

    धामणगाव (ता.चाळीसगाव) येथील संदीप निकम यांच्या दूध डेअरीवरून नेहमी प्रमाणे दुधाचे टँकर क्रमांक (एमएच १९, सीवाय २७९९) भरधाव वेगाने मेहुणबारेकडे येत असताना मेहुणबारेकडून भरत मोरे हा दुचाकीने जात असताना गावाजवळील टँकरने जोरदार धडक दिली. यात भरत मोरेच्या डोक्याचा भाग टँकरच्या पुढच्या चाकाखाली आल्याने डोक्याचा चेंदामेंदा होऊन करूण अंत झाला. ही घटना गावातच घडल्याने घटनास्थळी सर्व गाव जमा झाले होते. अपघातानंतर टँकर चालक तेथून टँकरसह पसार झाला असून टँकर चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मेहुणबारे पोलीस करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif