Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात
    जळगाव जिल्हा

    दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात

    Tushar BhambareBy Tushar BhambareJune 30, 2019No Comments7 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव | प्रतिनिधी

    चाळीसगाव येथुन चोरुन नेलेली मोटारसायकल सह चोरट्यास औरंगाबाद येथुन चाळीसगाव पोलीसांनी दि २८ रोजी ताब्यात घेतले आहे.
    शहरातील खरजई रोडवरील पेट्रोल पंपाजवळुन पिंपरखेड ता चाळीसगाव देविदास थोरात यांची सी डी डिलक्स क्र एम एच १९ बी के १३९८ ही मोटारसायकल दि १/६/२०१९ रोजी चोरीस गेली होती.
    तेव्हा पासुन पोलीस चोरट्याच्या शोधात होते दि २८ रोजी औरंगाबाद सी टी चौक पोलीसांनी मंगेश हरी गौतम (२०) रा देवगाव रंगारी ता कन्नड जि औरंगाबाद यास वरील चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेवुन चाळीसगाव शहर पो नि विजय ठाकुरवाड, उपनिरीक्षक राजेश घोळवे  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप तहसिलदार, विनोद भोई, राहुल पाटील, पो कॉ प्रविण सपकाळे यांनी आरोपीस मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे त्याचे कडुन मोटारसायकल उघडकीस येण्याची शक्यता वरतवण्यात येत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif