Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»दुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू
    जळगाव

    दुचाकीच्या चाकात स्कार्फ अडकल्याने महिलेचा दुदैवी मृत्यू

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 2, 2021No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    दुचाकीच्या मागच्या चाकात स्कार्फ अडकल्याने अपघात झाल्याने  महिलेचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.

    कल्पना अनिल सोनवणे (वय ३९,  रा. यावल) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.  अनिल लिलाधार सोनवणे रा.व्यास नगर, यावल हे आपल्या पत्नी कल्पना अनिल सोनवणे  ह्या तालुक्यातील डोंगरकठोरा येथील उपप्राथमिक आरोग्य केंद्रात मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. आज सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने पती अनिल सोनवणे यांच्यासोबत (एमएच १९ बीएच ५८६५) ने कामावरून यावल येथे येत असतांना चितोडा-यावल गावादरम्यानच्या रस्त्यावर त्यांच्या गळ्यातील स्कार्प अचानक दुचाकीच्या मागच्या चाकात अडकला. त्यामुळे कल्पना सोनवणे ह्या जमीनवर पडल्या. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी यावल ग्रामीण रूग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला यांनी मयत घोषीत केले.

    मयत पावलेल्या कल्पना सोनवणे आणि  त्यांचे पती अनिल सोनवणे हे दोघ ही डोंगर कठोरा येथे मागील दहा वर्षापासुन शासकीय नोकरीस आहेत. त्यामुळे दोघे पतीपत्नी नियमित डोंगरकठोरा ते यावल आपल्या दुचाकी वाहनाने ये जा करत होते.  अपघाताचे वृत्त कळताच माजी जिल्हा परिषद हर्षल पाटील, सामाजिक  कार्यकर्ते सलीम तडवी, भाजपा उदय बाविस्कर, पिंटू  राणे, डोंगरकठोरा सरपंच नवाज तडवी, उपसपंचन धनराज पाटील, नितीन भिरूड आदी रुग्णालयात मदतीसाठी धाव घेतली.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Accident News yawal news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

    November 6, 2026

    लोकनियुक्त नगराध्यक्षा छाया पाटील यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!

    November 6, 2026

    जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

    November 5, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif