Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»दीर्घ प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला क्रमवारीत स्थान
    क्रीडा

    दीर्घ प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला क्रमवारीत स्थान

    By February 19, 2019No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ICC ने कसोटी क्रमवारीची यादी नुकतीच जाहीर केली. या क्रमवारीत १३ वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाला क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याने अव्वल स्थान पटकावले आहे. मुख्य बाब म्हणजे या आधी ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ग्लेन मॅकग्रा हा २००६ साली कसोटी क्रमवारीत अव्वल होता. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला ही कामगिरी करता आली.

    पॅट कमिन्सने ८७८ गुणांची कमाई करत इंग्लंडच्या जेम्स अँडरसन आणि आफ्रिकेच्या कागिसो रबाडाला मागे टाकले. या यादीत १३ वर्षांच्या कालावधीत माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन याने २००९ मध्ये दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली होती. हीच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. दरम्यान, सध्या अँडरसन ८६२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर अव्वल स्थानी असलेल्या रबाडाची दोन स्थानांची घसरण होऊन तोही तिसऱ्या स्थानी (८४९) फेकला गेला आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय कर्णधार विराट कोहली हा ९९२ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. तर संयमी चेतेश्वर पुजाराही तिसऱ्या स्थानी कायम आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    हरमनप्रीत कौरने सोडले टीम इंडियाचे कर्णधारपद

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif