पाचोरा : दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा, जि. जळगाव येथे वरिष्ठ व्यवस्थापक, विक्री कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता वयोमर्यादा 40 वर्षे आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2021 आहे.
शैक्षणिक पात्रता – MBA OR Post-Graduate
वयोमर्यादा – 40 वर्षे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता – pachorapeoples@yahoo.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि. पाचोरा पिपल्स को-ऑप बँक लिमिटेड, स्टेशन रोड, पाचोरा – 425201 जि. जळगाव
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 जानेवारी 2021 आहे.