Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • सीजीपीच्या तिरंगा यात्रेने लक्ष वेधले!
    • अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका!
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»दिल्लीतील शाळा,मदरसांमध्ये हनुमान चाळीस शिकवा ; कैलास वैजयवर्गीय
    राष्ट्रीय

    दिल्लीतील शाळा,मदरसांमध्ये हनुमान चाळीस शिकवा ; कैलास वैजयवर्गीय

    By February 12, 2020No Comments6 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आम आदमी पक्षा’ला सत्ता मिळाल्यानंतर भाजप नेते कैलास वैजयवर्गीय यांनी मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. मात्र दिल्लीतील मदरसा आणि शाळांमध्ये आता हनुमान चालीसा शिकवा असा सल्ला त्यांनी केजरीवाल यांना दिला आहे.

    BJP leader Kailash Vijayvargiya on his tweet: Arvind Kejriwal ji has given the credit to Hanuman ji for his victory in #DelhiAssemblyPolls. So, I thought school children should also get the blessings of Hanuman ji. pic.twitter.com/rl1PHajLZw

    — ANI (@ANI) February 12, 2020


    दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर हनुमान चालिसा म्हणून दाखवली होती. आणि दिल्ली विधासभेचा निकाल आल्यानंतर केजरीवाल यांनी हनुमानाचे दर्शन घेतले होते. त्यामुळे विजय वर्गीय यांनी हाच मुद्दा लक्षात धरत अरविंद केजरीवाल यांना हा सल्ला दिला. हनुमानाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्यांना हनुमान आशीर्वाद देतात, हे सिद्ध झाले आहे. दिल्लीतील मदरसे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हनुमान चालिसा शिकवणे गरजेचे आहे. दिल्लीकरांना हनुमानाच्या कृपेपासून वंचित ठेवणार का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज

    October 15, 2026

    अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग

    October 14, 2026

    ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif