Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»आरोग्य»दिलासादायक.. आज जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर
    आरोग्य

    दिलासादायक.. आज जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर

    Tushar BhambareBy Tushar BhambareOctober 16, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जिल्ह्यात कोरोनाचा वेग मंदावला असून आज जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्या शून्यावर आलीय. तर एकाने कोरोनावर मात केली आहे.

    जळगाव शहर- 00, जळगाव ग्रामीण- 00, भुसावळ -00, अमळनेर -00, चोपडा -00, पाचोरा -00, भडगाव -00, धरणगाव -00, यावल 00, एरंडोल 00, जामनेर -00, रावेर 00, पारोळा -00, चाळीसगाव -00, मुक्ताईनगर- 00, बोदवड -00 आणि इतर जिल्हे 00 असे एकुण 00 बाधित रूग्ण आढळले आहे.

    होम आयसोलेशन केलेल्या पॉसिटीव्ही रुग्णांची संख्या 07 आहे. पॉझिटिव रूग्णांपैकी ऑक्सिजन वायू सुरू असलेले 00 रुग्ण आहेत. तर पॉझिटिव रुग्णांपैकी ICU मध्ये 02 रुग्ण दाखल आहेत. तसेच आज एकही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाहीय. तर जिल्ह्याचा रिकव्हरी दर 98. 18% आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif