दिनेश रामकृष्ण चौधरी

0

 दिनेश रामकृष्ण चौधरी

सावखेडा ता रावेर-सावखेडा बुद्रुक येथील रहिवासी दिनेश रामकृष्ण चौधरी (वय ४६) यांचे दि २६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,आई, दोन मुले, सुना व नातू असा परिवार आहे. ते किरण चौधरी व हर्षल चौधरी यांचे वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.