Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»दिड महिन्याच्या पावसाळ्यात अंजनी धरणात ८ टक्के ने पाणीसाठ्यात वाढ
    जळगाव

    दिड महिन्याच्या पावसाळ्यात अंजनी धरणात ८ टक्के ने पाणीसाठ्यात वाढ

    By July 19, 2020No Comments38 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल (प्रतिनिधी) : पावसाळा सुरु होण्यापूर्वी एरंडोल तालुक्याची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या अंजनी धरणात ३० टक्के जलसाठा होता.यावर्षी आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणात फक्त ८ टक्के पाणीसाठा वाढला आहे.आजच्या घटकेला धरणात एकुण ३८ टक्के साठा आहे.म्हणजे एकुण १८० द.ल.घ.फु.इतका जिवंत जलसाठा आहे. धरणाची पाणीसाठा क्षमता १५.७० द.ल.घ.मी.आहे.धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अजुनही प्रतीक्षा आहे.

    अंजनी धरणाचे पाणलोट क्षेत्र ११५ चौरस किलमीटरचे असुन अंजनी नदीच्या उगम स्थानापासून जवळपास ३० ते ४० लहान मोठे बंधारे आहेत.आधी त्या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा होतो.ते पुर्ण भरुन ओव्हर फ्लो झाल्यावर अंजनी धरणात पाण्याची आवक सुरु होते.गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अंजनी धरण पूर्ण भरले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif