Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»शैक्षणिक»दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
    शैक्षणिक

    दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

    By June 29, 2019No Comments21 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : तुम्ही दहावी पास आहात आणि तुमच्या आयटीआय सर्टीफिकेट आहे तर तुम्हीही सरकारी नोकरी मिळवू शकता. ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ अर्थात बीआरओमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. सुरक्षा मंत्रालया अंतर्गत येणारी बीआरओ ही संस्था सीमारेषेजवळ पायाभूत सुविधा उभारण्याचं काम करते. याच बीआरओमध्ये ७७८ जागा निर्माण झाल्यात. आपल्या अधिकृत वेबसाईट http://www.bro.gov.in/ वर तुम्हाला याबद्दल अधिक माहिती मिळू शकते.

    मल्टि स्किल्ड वर्कर, चालक, ऑपरेटर आणि इतर पदांसाठी ही भरती होणार आहे. तुम्ही जर पात्रताधारक आहात आणि सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहात तर यासाठी अर्ज दाखल करू शकता.

    एकूण जागा – ७७८

    ड्रायव्हर  – ३८८ जागा

    इलेक्ट्रिशियन – १०१ जागा

    वाहन मॅकेनिक – ९२ जागा

    मल्टि स्किल्ड वर्कर – १९७ जागा

    महत्त्वाच्या तारखा

    या जागांसाठी १ जून २०१९ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आलीय. तुम्ही १५ जुलै २०१९ पर्यंत अर्ज दाखल करू शकता. मात्र, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोपाम, मनिपूर, नागालँड, त्रिपुरा, सिक्कीम, जम्मू-काश्मीरमधील लडाख विभाग, लाहौल आणि स्पीती व्हॅली, चंबामधील पांगी विभाग, अंदमान निकोबार, लक्षद्वीपसाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे ३० जुलै २०१९.

    पात्रता

    – दहावी पास असणं गरजेचं

    – आयटीआय सर्टीफिकेट

    – चालक परवाना

    वयोमर्यादा

    १८ ते २७ वर्षांचे उमेदवार यासाठी अर्ज दाखल करू शकतील.

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    संशोधन, शिक्षण व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संधींना मिळणार चालना

    October 6, 2026

    भारत विकास परिषद स्पर्धेत ओरियन विजेता, शानबाग उपविजेता

    September 27, 2026

    पालक-शिक्षकांचे समुपदेशन करण्याची नितांत गरज!

    September 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif