दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी; रिझर्व्ह बँकेत भरती

1

दहावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे. रिझर्व्ह बँकेत ऑफिस अटेंडंटची शेकडो पदे भरली जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

 

या भरतीअंतर्गत (Vacancy 2021) देशभरातील शाखांमध्ये ही पदे भरली जाणार आहे. तुम्ही तुमच्या प्रदेशानुसार अर्ज करून आरबीआयमध्ये सरकारी नोकरी (Sarkari Job) मिळवू शकता.

 

आरबीआय च्या या भरतीसाठी (RBI vacancy) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाइन अॅप्लीकेशन फॉर्म आणि नोटिफिकेशनच्या लिंक्स पुढे देण्यात आल्या आहेत.

 

पदाचे नाव – ऑफिस अटेंडंट

पदांची संख्या (रीजननुसार)

कानपुर – ६९ पदे

अहमदाबाद – ५० पदे

बंगळुरू – २८ पदे

भोपाळ – २५ पदे

भुवनेश्वर – २४ पदे

चंदीगड – ३१ पदे

चेन्नई – ७१ पदे

गुवाहाटी – ३८ पदे

हैदराबाद – ५७ पदे

जम्मू – ९ पदे

जयपूर – ४३ पदे

कोलकाता – ३५ पदे

मुंबई – २०२ पदे

नागपूर – ५५ पदे

नवी दिल्ली – ५० पदे

पटणा – २८ पदे

तिरुवनंतपुरम – २६ पदे

एकूण पदांची संख्या – ८४१

पे स्केल – १०,९४० रुपये ते २३,७०० रुपये मासिक (यासह अन्य भत्त्यांसह मिळेल पगार)

पात्रता – मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य. वय १८ ते २५ पर्यंत असावे. आरक्षित प्रवर्गांना कमाल वयोमर्यादेत सवलत मिळेल..

अर्ज शुल्क – जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएससाठी ४५० रुपये। एससी, एसटी, दिव्यांग व माजी कर्मचाऱ्यांना ५० रुपये। आरबीआय ची वेबसाइट rbi.org.in द्वारे अर्ज करायचा आहे. थेट लिंक पुढे दिली आहे.

मह्त्तवाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू – २४ फरवरी २०२१

ऑनलाइन अर्जांची मुदत- २५ मार्च २०२१

परीक्षा की तारीख – ९ आणि १० एप्रिल २०२१

RBI Office Attendant notification 2021 साठी येथे क्लिक करा.

Online Apply करण्यासाठी साठी येथे क्लिक करा.
RBI च्या वेबसाइट पर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

1 Comment
  1. Tejaswini Brijalal Mahajan says

    On camenta

Leave A Reply

Your email address will not be published.