दहावीच्या परीक्षेत  वैभव  श्रावगीला ९४ .२० टक्के गुण 

0
जळगाव;- येथील आर.आर. विद्यालयातील वैभव सचिन श्रावगी याला दहावीच्या परीक्षेत ९४ .२० टक्के गुण प्राप्त झाले . त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला ११ वी व १२ वी पर्यंत कॉमर्सला शिक्षण घेऊन सीए आणि एमपीएसी परीक्षा देण्याचा मनोदय वैभवने व्यक्त केला . त्याला शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि आईवडिलांचे प्रोत्साहन मिळाले .
Leave A Reply

Your email address will not be published.