दशरथ मांडोळे ताज्या बातम्या By On Jul 16, 2019 0 Share चाळीसगाव – तालुक्यातील खडकी बु. येथील रहिवासी दशरथ गोविंदा मांडोळे (८५) यांचे निधन झाले. हनुमान मांडोळे व रामकृष्ण मांडोळे यांचे ते वडील होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail