दलपत वाघ

0

वरणगांव ( प्रतिनिधी )

मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा ( पानाचे ) येथील रहिवासी दलपत नागोराव वाघ ( वय – ७० ) यांचे अकस्मात निधन झाले . त्यांचे पश्चात दोन मुली , एक मुलगा सुन व नातवंडे असा परिवार आहे . ते संतोष वाघ यांचे वडील तर पत्रकार विजय वाघ यांचे काका होत.

Leave A Reply

Your email address will not be published.