तेजस पटेल ताज्या बातम्या By On Apr 14, 2019 0 Share चोपडा – कुसुंबा (ता.चोपडा) येथील रहिवासी व पुणे येथील संगणक अभियंता तेजस राजेंद्र पटेल (२६) यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले. अवघ्या साडेतीन महिन्यांपूर्वी वरखेडी(ता.जि.धुळ) येथील राजश्री पटेल हिच्याशी त्यांचा विवाह झाला होता. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail