तुळसाबाई पाटील ताज्या बातम्या By On May 16, 2019 0 Share वरोदा, ता.बऱ्हाणपूर – तुळसाबाई मकडू पाटील (८०) यांचे निधन झाले. त्या भाजप बऱ्हाणपूर ग्रामीण महामंत्री रामदास पाटील व विरोदा माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष पंडित पाटील यांच्या आई होत. 0 Share FacebookTwitterGoogle+ReddItWhatsAppPinterestEmail